Official announcementsअधिकृत घोषणा
Annual General Meeting — 26 September 2026वार्षिक सर्वसाधारण सभा — २६ सप्टेंबर २०२६
The AGM for FY 2025–26 will be held at 11:00 am in the society hall. Annual report and audited accounts will be available at the office from 10 September.सन २०२५–२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी ११:०० वाजता संस्थेच्या सभागृहात होईल. वार्षिक अहवाल व लेखापरीक्षित हिशेब दि. १० सप्टेंबरपासून कार्यालयात उपलब्ध राहतील.
Annual report available at the officeवार्षिक अहवाल कार्यालयात उपलब्ध
The annual report and audited accounts for FY 2025–26 are available for members at the society office from today.सन २०२५–२६ चा वार्षिक अहवाल व लेखापरीक्षित हिशेब आजपासून संस्थेच्या कार्यालयात सभासदांसाठी उपलब्ध आहेत.
Revised interest rates effectiveसुधारित व्याज दर लागू
The Board of Directors has approved revised interest rates for all loan and deposit schemes with effect from 1 July 2026. See the Interest Rates page for the full schedule.संचालक मंडळाने दि. १ जुलै २०२६ पासून सर्व कर्ज व ठेव योजनांचे सुधारित व्याज दर मंजूर केले आहेत. संपूर्ण तक्ता व्याज दर पानावर उपलब्ध आहे.
Statutory audit completed — 'A' class retainedवैधानिक लेखापरीक्षण पूर्ण — 'अ' वर्ग कायम
The statutory audit for FY 2024–25 is complete and the society has retained its 'A' audit classification.सन २०२४–२५ चे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले असून संस्थेने 'अ' लेखापरीक्षण वर्ग कायम राखला आहे.